Saturday, May 30, 2009

Mother and me


Mother introduces you to the nature.
लहान असतानाचे दिवस म्हणजे आईचे आणि आपले दिवस. आई म्हणत उठायचे आणि आई म्हणत झोपायचे. दिसेल ते सगळे आईलाच विचारायचे. आपल्याला नसते कुठे जायचे. तीच नेते कुठेकुठे. तीच देते करुन ओळख झाडा फुला पाखरांची .....निसर्गाची.

Art is to articulate


Throughout a day I go on thinking about a picture I am going to draw next. I do take out some time from my hospital duties . A doctor practicing in a village is at some advantage ! And can live two lives ,one for the science and the other for the art! As I have read somewhere art is to articulate. It connects people. Through this space I want to share my sketches,paintings, photographs and thoughts with you.your comments are most awaited.

moon and the night

moon is an answer to the night. रात्रीला उत्तर असते पौर्णिमेचे. चंद्राचा प्रकाश आहेच. गरज आहे चकोर चित्ताची.

music and me

sound which muses and amuses me in the journey of life.
हा बासरीचा सूर फार महत्वाचा आहे. फार महत्वाचा. हा सूर जिथे आहे तिथे माणसे आनंदात राहतात. घर परिसर छान ठेवतात. दारात रांगोळी काढतात आणि सुखाची हंडी फोडतात.

Life and the leaf !

Leaf tells us the story of life.
पोपटी हिरवे पान किती सहज अवतरते झाडावर! तसेच आपणही येतो या जगात. ऊन, वारा, पाऊस, रोजचे नवे नभाचे रंग अनुभवते ते पान. तसेच आपण.
पानातला चेहरा बघायला शिकणे म्हणजेच जगायला शिकणे.

Followers