Sunday, June 30, 2013

कोळशावर चालणारी गाडी

कोळसा अर्थात charcoal ची
ही चित्रं खूपच सहज आणि कमी वेळात काढलीयत.
आगगाडीच्या वेगात म्हटलात तरी चालेल..
प्रत्येक स्थानकावर काही वेळ थांबून पुन्हा वेगाने पुढे!
येताय का तुम्ही पण माझ्याबरोबर? 


Followers