Wednesday, February 24, 2010

आठवण आजीची ..जग जुनं डोळ्यात जिच्या..
जागं असतं जसंच्या तसं ..
तरी जपते नाती नवी ..
जमतं तिला कसं कसं .. !

1 comment:

Followers