Saturday, December 12, 2009

झाड म्हणजे ..


झाड म्हणजे हिरवीगार गोष्ट असते छान छान ..
बी ने सांगितलेली !

एकेका बी ची एकेक गोष्ट ..
गोष्ट इथे ,गोष्ट तिथे ,
गोष्टींचंच मग उगवतं रान !

No comments:

Post a Comment

Followers