Monday, November 30, 2009

पाण्यासाठी पाण्यापाशी ..माझा कणकवलीचा कवी मित्र अजय कांडर आता मराठी कवितेच्या जगात एक बहुचर्चित कवी आहे .
त्याची कविता वाचून चित्रं डोळ्यापुढं येतात .
ती कागदावर उतरवणं एक आवडीचं काम झालंय .

No comments:

Post a Comment

Followers