Tuesday, July 27, 2010

चेहरे आणि भाससतत चित्रांच्या विचारात विचारात असल्याचा
एक परिणाम,
जिकडे तिकडे दिसतात चित्रं .
झाडात ,सावल्यांमध्ये ,सांडलेल्या पाण्यात ,
भाकरीच्या तुकड्यात ,ढगात ,
आकारतात चेहरे .

2 comments:

Followers