Wednesday, March 24, 2010

‘आ आईचा’मी सहावी-सातवीत असताना
माझ्या आईनं
पहिल्यांदा लिहिला
आ आईचा !
पण मग
न थांबता
लिहीत राहिली ,
वाचत राहिली ..
रानात गुरं राखताना ,
अंगणात ,ओट्यावर ,
घरात..
आई लिहिते पत्रं ,
रंगवते चित्रं ,
देते आकार मातीला ..

No comments:

Post a Comment

Followers