Thursday, April 8, 2010

झाड म्हणजे ..



झाड म्हणजे गोष्ट असते हिरवीगार, छान छान
‘बी’ने सांगितलेली !
एकेका ‘बी’ची एकेक गोष्ट .
गोष्ट इथे .
गोष्ट तिथे ...
गोष्टींचंच मग उगवतं रान .
मग कुणाला कसलं भान ?

4 comments:

  1. झाड म्हणजे गोष्ट असते हिरवीगार, छान छान
    ‘बी’ने सांगितलेली !

    ReplyDelete
  2. beautiful water colour! very luminous.

    ReplyDelete
  3. सुंदर चित्र,सुरेख ओळी,
    आनंदाने पहावे वेळी,अवेळी!

    ReplyDelete
  4. Really Amazing Poem
    Excellent, Marvelous

    ReplyDelete

Followers